June 8, 2023

अलबर्ट आइंस्टाइन(Albert Einstein) हे आज पर्यन्त चा सर्वात हुशार मनुष्य होय. त्याचे काही प्रेरक विचार जे नक्कीच आपला दृष्टिकोन बदलतील.

1.”ज्या माणसांनी मला नाही म्हणून सांगितले त्या सर्वांचा मी आभारी आहे कारण त्यामुळेच त्या गोष्टी मी स्वतः करू शकलो.”

2.”मी सर्वांना सारखीच वागणूक देतो, तो कोणत्या विद्यापीठाचा कुलगुरू असो किंवा एखादा सफाई कामगार.”

3.”ज्यांनी कधी चुका केल्या नसतील त्यांनी कधी नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केलाच नसेल.”

4. “जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा.”

5. “प्रत्येकात काही विशेष गुण असतातच पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या झाडावर चढण्याच्या क्षमतेवर करू लागलात तर तुम्ही सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.”

6. “जी गोष्ट तुम्ही सरळ साधेपणाने समजावू शकत नाही याचा अर्थ ती तुम्हाला नीट समजली नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *