बिल गेट्स (Bill gates) यांचे 12 मोटिव्हेशनल quotes

बिल गेट्स


कॉम्प्युटर्सची उत्क्रांती आणि इतिहासात बिल गेट्स अगोदर चा काळ आणि नंतर चा काळ असे स्पष्ट विभागणी करता येईल. बिल गेट्स (bill gates) मुळेच आज घरा घरात पर्सनल कॉम्प्युटर्स आले. बिल गेट्स ने केलेल्या क्रांती अगोदर कॉम्पुटर हे फक्त काही श्रीमंत आणि काही सरकारी संस्था ची मक्तेदारी होती.

बिल गेट्स सर्वात जास्त काळ जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. अश्या या मनुष्याच्या काही motivational quotes.

​1.Be nice to nerds. Chances are you'll end up working for one.


1.सतत अभ्यास करणाऱ्या आणि अपार मेहनत करणाऱ्या तुमच्या मित्रांना चिडवू नका. एक दिवस असा येइल की तुम्हाला त्यांच्याच हाताखाली काम करावे लागेल .

2.Don’t compare yourself with anyone in this world. If you do so, you are insulting yourself.



  1. स्वतःची तुलना जगात कोना सोबत करू नका, जर तुम्ही असं केलंत तर तुम्ही स्वतःचा अपमान करताय.


3.I believe that if you show people the problems and you show them the solutions they will be moved to act.



  1. माझा असा विश्वास आहे की जर तुम्ही लोकांना समस्या समजावली आणि ती कशी सोडवायची हे सांगितले तर लोक ती समस्या सोडवण्यासाठी पुढे होतात.


4.If you can't make it good, at least make it look good.



  1. तुम्ही जर चांगले बनवू शकत नसाल तर कमीत कमी असे बनवा की ते चांगले दिसेल.


5.If you think your teacher is tough, wait until you get a boss.



  1. जर तुम्हाला तुमचे शिक्षक कडक वाटतात असतील तर बॉस येई पर्यंत थांबा.


6.Life is not fair; get used to it.


6.आयुष्य हे सरळ नाही त्याची सवय करून घ्या.

7,Technology is just a tool. In terms of getting the kids working together and motivating them, the teacher is the most important.


7.तंत्रज्ञान हे फक्त साधन आहे. पण मुलांना जर एकत्र काम करायला शिकवायच असेल आणि त्यांना प्रेरणा द्यायची असेल तर शिक्षक हा हवाच.

8.Television is not real life. In real life people actually have to leave the coffee shop and go to jobs.


8.टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. खऱ्या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.

9.Your most unhappy customers are your greatest source of learning.


9.तुमच्या असंतुष्ट ग्राहकांकडूनच तुम्हाला सर्वात जास्त शिकायला मिळते. 

10.To win big, you sometimes have to take big risks.


10. मोठ्या विजया साठी मोठे रिक्स घ्यावे लागतील

11.I choose a lazy person to do a hard job. Because a lazy person will find an easy way to do it.


11. मी आळशी माणसाला सर्वात कठीण काम करायला देईन. कारण ते त्या कामाला पूर्ण करायला सोप्पा मार्ग नक्की शोधतील

12The world won't care about your self-esteem. The world will expect you to accomplish something BEFORE you feel good about yourself.


12 जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.

आवडले का विचार नक्की कळवा आमच्या फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या