June 8, 2023

चाणक्य यांचे मराठी सुविचार

1.”कोणत्याही माणसाला इमानदार नाही असले पाहिजे कारण सर्वात प्रथम सरळ वृक्षावरच कुऱ्हाड चालवली जाते”

2.”प्रत्येक साप विषारी नसतो पण प्रत्येक सापाला अस भासवाव लागत तो विषारी आहे”

3.”तुमची भीती तुमच्या समोर उभी ठाकेल तिच्यावर आक्रमण करा आणि तिला संपवुन टाका”

4.”इतरांच्या चुकीतुनही शिका कारण स्वतः वर प्रयोग करत राहिलात तर अख्खं आयुष्य कमी पडेल”

5.”माणूस त्याच्या कर्माने मोठा 1होतो जन्माने नव्हे”

6.”मनुष्याने आयुष्यात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार गोष्टींसाठी पराकाष्ठा केली पाहिजे. ज्याने यातील एकाही गोष्टीसाठी प्रयत्न केला नाही त्याने आयुष्य वाया घालवले आहे.”

7.”मत्सर हे अपयशाचे दुसरे नाव आहे.”

8.”काही करण्याची प्रेरणा होते तोच उचित मुहूर्त. ती वेळ टळली तर सफलताही टळते.”

-चाणक्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *