फोन मध्ये बेस्ट फोटो काढण्यासाठी 5 टिप्स

काय आपल्या फोन मध्ये घेतलेले फोटोज चांगले दिसत नाहीयेत?



बर्याच वेळा तुमचा स्मार्टफोन चा कॅमेरा खूप चंगल्या रिजॉल्यूशन आणि जास्ती मेगापिक्सेल चा असून चांगले फोटोज निघत नाहीत.

तुमचं पण असेच होत का. खाली देलल्या काही टिप्स वापरून. तुम्ही तुमच्या स्नार्टफोन मध्ये बेस्ट कॉलिटी फोटोस कडू शकता.


1)कॅमेरा स्थिर पकडा


फोटोज काढताना कॅमेरा स्थिर नसेल तर फोटोज हे ब्लॉर म्हणजे अंधुक येऊ शकतात. म्हणून फोटो काढताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोन स्थिर ठेवणे.

पण फोटो काढाण्या साठी स्क्रीनटच करते त्या वेळी पण फोन हलकासा शेक होतो. हे टाळण्यासाठी तुम्ही टाइमर मोड चा उपयोग करू शकता.


आजकालचे स्मार्टफोन हे ऑप्टिकल इमेज स्टेबलाजेशन सोबत च येत आहेत. हे फ़ंगशन असतील तर त्याचा उपयोग करा.

नसतील तर खुपशे app प्लेस्टोर वर उपलब्ध आहेत, ज्यांचा साहायाने हे फ़ंगशन वापरू शकता. ex. Open camera etc

2).कॅमेरा साफ करा


तुम्ही तुमचा स्मार्टफोन कॅमरा ला साफ करता का?. या वर लक्ष ठेवा जर तुमच्या कॅमरा लेन्स वर तुमच्या बोटाचे ठसे किंवा धूळ असेल तर फोटोस खराब येणारच ना.

कदाचित यामुळे फोटोस चांगले येत नसतील. म्हणून फोटो काढताना लेन्स एकदा चेक करा ते स्वछ आहे याची खात्री करून घ्या.

3).फोकस ठीक करा


सध्या सगळे स्मार्टफोन हे ऑटोफोकस फिचर सोबत येतात. यात कॅमरा ऑब्जेक्ट स्वःता शोधुन त्याला फोकस करतो.

पण बाराच वेळा या मुळे फोटो व्यवस्थीत निघत नाहीत. या साठी तुम्ही मॅन्युअल फोकस करू शकता.

मॅन्युअल फोकस साठी ऑब्जेक्ट वर फक्त क्लिक केलं तर कॅमेरा ऑब्जेक्ट वर एकदम बेस्ट फोकस करेल. याने फोटो हे जास्ती क्लिअर आणि शार्प येतील.

4).लाईट वर लक्ष ठेवा


फोटो साठी बेस्ट लाईट ही नाचुरल लाईट असते, म्हणून फोटो शक्यतो आऊटडोअर काढावे. आणि इनडोअर फोटोस साठी iso हे ऍडजस्ट करावे लागते.

तुमच्या फोन कॅमरा मध्ये iso ऍडजस्ट करता येत नसेल तर प्लेस्टोर वरून काही अप्स वापरून तुम्ही हे साध्य करू शकता.

5).फायनल रीटच


तुम्ही किती चांगला फोटो काढला असेल त्याला आणखी चांगला करता येऊ शकते. या साठी snapseed (स्नॅपसीड) किंवा PicsArt(पिक्स आर्ट) सारखे अप्स वापरून फोटोस ना आणखी शार्प आणि कलरफुल बनवू शकता.

हे अप्स तुमच्या फोटोज ना आणखी प्रॉफॅशनल लुक देतात. Snapseed हे ऍप माझे आवडते फोटो एडिटिंग ऍप आहे नक्की ट्राय करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या