सलमान खान बद्दल ची ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?


सलमान खान (salman khan) बद्दल माहिती नसलेले काही रोजक तथ्य

1). पीपल्स मॅगझीन ने जगातील सर्वात देखण्या पुरुषांची (most handsome men) यादी बनवली होती. या यादीत काही निवडक पुरुषांचा समावेश होता त्यात सलमान खान चे देखील नाव होते.



2). सलमान च्या एका फॅन चे मुंबई येथे भाईजान नावाचे रेस्टोरेंट आहे. या रेस्टोरेंट ची खास गोष्ट म्हणजे यात सलमान ची सर्व फेव्हरेट डिश मिळतात. एवढंच नाही तर रेस्टोरेंट च्या मधील भिंती आणि इंटिरियर हे सलमान च्या पोस्टर्स नी बनवलेले आहेत आणि यात त्याचा व्यक्तिगत जीवना बद्दल खूप सारे लिहले गेले आहेत. या हॉटेल चे गेट हे सलमान च्या बांद्रा स्थित घरा सारखंच तयार केलं गेलं आहे.


3). सलमान ला ऑनलाईन राहणे जास्ती आवडत नाही म्हणून त्याच आणखी कुठलं ही ई-मेल आयडी नाहीये. या वर तो फोन मुळे ई-मेल आयडी ची गरज भासली नाही असे सांगतो.


4). सन 2015 मध्ये सलमान खान आपल्या बजरंगी भाईजान च्या पूर्ण युनिट सोबत कर्जत मधील सर्व घरांना पेंट केलं होतं. हे एका प्रकारे त्या गावाला सलमान ने नववर्षाचं गिफ्ट दिल होत.

5). सलमान ला वेगवेगळ्या प्रकारचे आंघोळीचे साबण आवडतात. या मुळे तो आपल्या बाथरूम मध्ये सर्व प्रकारचे साबण ठेवतो. त्याचा कडे हर्बेल साबणाचा मोठा कलेक्शन असून तो नवीन ठिकणी गेला तर तिकडचे प्रसिद्ध साबण घेत असतो.

image: www.bollywoodbubble.com

6). सलमान चा आवडता हिरो सिल्व्हेस्टर स्टेलोन आहे आणि आवडती हिरोईन हेमा मालिनी आहे.

7). सलमान ला गाड्यांचे खूप नाद आहे. त्यांचा कडे BMW, land cruiser कारों मे BMW, लैंड क्रुज़र आणि मर्सिडीज बेंज सारख्या महागड्या गाड्या त्याचा कडे आहेत.

image: carblogindia.com

8) सुपर हिट फिल्म बाजीगर साठी शाहरुख अगोदर सलमान कडे ऑफर आली होती, पण त्याने काही कारणांमुळे ती ऑफर स्वीकारले नव्हते.


9). सलमान ला 'Trigeminal neuralgia' हा चेहऱ्याच्या संबंधी चा आजार आहे.

10). जय हो या चित्रपटाचं पोस्टर सलमान ने स्वतः आपल्या हाताने पेंट केलं आहे.

image: UrbanAsian.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या