डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग
सर्वांची ईंटरव्यु घेण्यात आल्या आणि सीलेक्शन्स देखील झाले. पण डॉ. कलाम सोडुन सर्व उमेदवारांना नौकरी मीळाली. डॉ. कलाम यांची “ऊंची” कमी आहे, या कारणामुळे सीलेक्शन कमीटीने त्यांना नाकारल होत.
पण दुस-या दिवशी पेपरमधे,”एयरोनाॅटीकल इंजीनियर पाहीजे” अशी जाहीरात आली होती, कुण्या विक्रम साराभाईंची. पगार एअर इंडीयाच्या दुप्पट. ईंटरव्यूहला पुन्हा तेच आठ कँडीडेट. एकच जागा. यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली.
कलाम दुस-या दिवशी नोकरीला गेले, म्हणाले, “सांगा विमान कुठे घेऊन जायचे?”.. यावर विक्रम साराभाई म्हणाले, “आपल्या जवळ विमानच नाहीये आणि मला खात्री आहे की हे विमान तूच बनवू शकशील!”.
पुढचा इतिहास तुम्हाला माहीती आहे.
तर मित्रांनो !.. तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ध्ये़य मिळवू शकले नसाल, तर डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरु नका !… कदाचित तुम्ही भारताचे भावी कलाम सर असाल.
जीवनात अयशस्वी जरी झालोत तरी निराश होऊ नयेकारण,F.A.I.L. चा अर्थFirst Attempt In Learningअसाच आहे..!!
प्रयत्नांना कधीहीशेवट नसतोकारण,E.N.D. चा अर्थEfforts Never Dieअसाच घेऊयात..!!
आयुष्यात कोणाकडूनहीनकार आला तरीखचून जाऊ नयेकारण,N.O. म्हणजेNext Opportunity
Nice Information
डॉ.अब्दुल कलाम यांचा जीवनातील प्रेरक प्रसंग