IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता नक्की वाचा

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता नक्की वाचा ....


जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहाचय...! 
ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवाचय...!

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय...!
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही

त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय...!
ज्या वेळी माझे भाऊ थकलेत

पाय थकलेत, हात थकलेत,
शरीर थकलय, त्या वेळेस मला,
समोर मला " एव्हरेस्ट " दिसतय त्या वेळी मला माझे
एक एक पाऊल त्या " एव्हरेस्ट " च्या दिशेने टाकाचय...!

तो " स्टार " मला गाठाचाय मला " सत्यासाठी " झगडाचय सर्घष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विचरायचा नाही
थांबा घ्यायचा नाही...! 
माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण " स्वर्गीय "
असल पाहिजे...!
-विश्वास नांगरे पाटील

मूळ कविता ज्याची विश्वास सरानी अनुवाद केलं आहे.

"The Impossible Dream" From Man of La Mancha

This song never fails to make me cry each time i see the musical...especially when they sing it a second time at the end. :'o


To dream the impossible dream
To fight the unbeatable foe
To bear with unbearable sorrow
To run where the brave dare not go


To right the unrightable wrong
To love pure and chaste from afar
To try when your arms are too weary
To reach the unreachable star


This is my quest
To follow that star
No matter how hopeless
No matter how far


To fight for the right
Without question or pause
To be willing to march into Hell
For a heavenly cause


And I know if I'll only be true
To this glorious quest
That my heart will lie peaceful and calm
When I'm laid to my rest


And the world will be better for this
That one man, scorned and covered with scars
Still strove with his last ounce of courage
To reach the unreachable star!



टिप्पणी पोस्ट करा

7 टिप्पण्या

  1. बोललेली कविता????
    काविता वाचत असतात, बोलत नसतात. मराठी येत नसेल तर लिहु नका. मुंबई आणि कोकणातले लोक, "म्हणणे", "सांगणे" कशालाही बोलणे हा एकच शब्द. फार विचित्र वाटतं असं अशुद्ध मराठी ऐकायला.

    उत्तर द्याहटवा
  2. बोललेली कविता????
    काविता वाचत असतात, बोलत नसतात. मराठी येत नसेल तर लिहु नका. मुंबई आणि कोकणातले लोक, "म्हणणे", "सांगणे" कशालाही बोलणे हा एकच शब्द वापरतात. फार विचित्र वाटतं असं अशुद्ध मराठी ऐकायला.

    उत्तर द्याहटवा
  3. khup sundhar article tumhi maza sudha blog vachu shkata https://www.indianinspirationalstory.xyz/2019/08/ips-vishwas-nangare-patil-inspirational-story.html

    उत्तर द्याहटवा