विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता

6
2000
विश्वास नांगरे पाटील

IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता नक्की वाचा ….

विश्वास नांगरे पाटील हे नेहमी त्यांचा भाषणांमधून लोकांना motivate करत असतात. अश्याच कोणत्या तरी एका भाषणात त्यांनी एक सुदंर आणि खूपच प्रेरणादायी कविता Man of La Mancha हि मराठी मधून अनुवाद करून सांगितली होती. ती आम्ही जशास तशी दिली आहे. वाचून कशे वाटले कंमेंट करून नक्की कळवा.

विश्वास नांगरे पाटील

जे अशक्य वाटतय
ते स्वप्न मला पहाचय…!

ज्या शञुचा कोणी पराभव करु शकत नाही
त्याला मला हरवाचय…!

कोणालाही सहन होत नाही अस दुःख मला सहन कराचय…!
ज्या ठिकाणी धाडसी माणस जाण्यास धाडस करत नाही

त्या ठिकाणी मला जाऊन धावाचय…!
ज्या वेळी माझे भाऊ थकलेत

पाय थकलेत, हात थकलेत,
शरीर थकलय, त्या वेळेस मला,

समोर मला ” एव्हरेस्ट ” दिसतय त्या वेळी मला माझे
एक एक पाऊल त्या ” एव्हरेस्ट ” च्या दिशेने टाकाचय…!

तो ” स्टार ” मला गाठाचाय मला ” सत्यासाठी ” झगडाचय सर्घष कराचाय..
कुठलाही प्रश्न त्यासाठी विथांबा घ्यायचा नाही…!

माझी नर्कात जायची सुद्धा तयारी आहे पण
त्याला कारण ” स्वर्गीय ”
असल पाहिजे…!

-विश्वास नांगरे पाटील
मूळ कविता Man of La Mancha

“The Impossible Dream” From Man of La Mancha

This song never fails to make me cry each time i see the musical… especially when they sing it a second time at the end.

To dream the impossible dream
To fight the unbeatable foe

To bear with unbearable sorrow
To run where the brave dare not go

To right the unrightable wrong
To love pure and chaste from afar

To try when your arms are too weary
To reach the unreachable star

This is my quest
To follow that star
N
o matter how hopeless
No matter how far

To fight for the right
Without question or pause
To be willing to march into Hell

For a heavenly cause
And I know if I’ll only be true
To this glorious quest
That my heart will lie peaceful and calm

When I’m laid to my rest
And the world will be better for this
That one man, scorned and covered with scars
Still strove with his last ounce of courage
To reach the unreachable star!

6 COMMENTS

  1. बोललेली कविता????
    काविता वाचत असतात, बोलत नसतात. मराठी येत नसेल तर लिहु नका. मुंबई आणि कोकणातले लोक, "म्हणणे", "सांगणे" कशालाही बोलणे हा एकच शब्द वापरतात. फार विचित्र वाटतं असं अशुद्ध मराठी ऐकायला.

  2. बोललेली कविता????
    काविता वाचत असतात, बोलत नसतात. मराठी येत नसेल तर लिहु नका. मुंबई आणि कोकणातले लोक, "म्हणणे", "सांगणे" कशालाही बोलणे हा एकच शब्द. फार विचित्र वाटतं असं अशुद्ध मराठी ऐकायला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here