मायकेल जॉर्डन – जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..!

0
मायकेल जॉर्डनजिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो..!तुमचा रंग, तुमची गरीबी तुमची किंमत ठरवू शकत नाही. यासाठी तुमच्या जवळ प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते. तिच्या जोरावर तुम्हाला नक्कीच मार्ग सापडू शकतो. यातून एक गोष्ट...
रिस्पॉन्ड अँड रिऍक्ट

रिस्पॉन्ड अँड रिऍक्ट – सुंदर पिचाई यांचा जबरदस्त किस्सा

1
रिस्पॉन्ड अँड रिऍक्ट गूगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलेला किस्सा त्यांच्याच शब्दात देत आहे. एकदा मी एका हॉटेलात कॉफी प्यायला गेलो होतो. माझ्या जवळच्या टेबलावर एक ग्रुप बसला होता. त्यात काही महिला पण होत्या. अचानक एक झुरळ...
ध्येयावर लक्ष

ध्येयावर लक्ष – इतरत्र नव्हे तर ध्येयावर लक्ष केंद्रीत करा.

0
ध्येयावर लक्ष - इतर गोष्टींवर नव्हे तर आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा. जेव्हा आपण आपले लक्ष्य / ध्येय (Target ) सुनिश्चित करतो व ते पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला इतरांच्या चुकांकडे लक्ष देण्यासाठी...

आणि जागतिक इतिहास बदलला एका क्षणात

0
नील आर्मस्ट्राँगनील आर्मस्ट्राँग .... चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला मानव पण तुम्हा ठाऊक आहे,NASA च्या नियोजित कार्यक्रमात चंद्रावर पहिले पाऊल कोण ठेवणार होतं? अनेकांना हे ठाऊक नाही.... मला ही माहीत नव्हतं !!ती नियोजित व्यक्ति होती,...

बॉलिवूडमधील सर्वाधिक गाजलेला खलनायक गब्बरसिंग साकारणारे अभिनेते अमजद खान

0
आजचा दिनविशेष१२ नोव्हेंबर १९४०:-गब्बरसिंग उर्फ़ अमजद खानहिन्दी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले खलनायक अमजद खान यांचा जन्मदिन. शोले चित्रपटात त्यांनी साकारलेला गब्बरसिंग हा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वाधिक यशस्वी खलनायकांपेकी एक आहे.१२ नोव्हेंबर १९४० रोजी पेशावर, ब्रिटीश इंडिया (आता पाकिस्तान)मध्ये...

कथा सॅमसंग (Samsung) वेळोवेळी बदलाची ची

0
कथा सॅमसंगची (Samsung)1) 1938 साली ली बियांग चल नावाच्या माणसाने दक्षीण केरियामध्ये 'सॅमसंग' या नावाने किराणा मालाचे दुकान सुरू केले.2) 1940 साली किराणा दुकानांमध्ये सुरु झालेल्या प्रचंड स्पर्धेमूळे त्याने किराणा मालाचे दुकान बंद करून...
दि टोमॅटो स्टोरी

दि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story)

0
दि टोमॅटो स्टोरी (The Tomato Story) दि टोमॅटो स्टोरी - एका बेकार माणसाने मायक्रोसॉफ्ट कडे सफाई कामगार या पदासाठी अर्ज केला होता. एच आर मॅनेजर ने इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्याची ट्रायल घेतली आणि त्याला पास केले....

कथा आदित्य बिर्ला यांच्या एका चांगल्या सवयीची

0
आदित्य बिर्लाआदित्य बिर्ला हिंदाल्कोचे प्रमुख असतांना त्यांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या चुकीच्या निर्णयामुळे कंपनीला सुमारे ५ करोडचे नुकसान झाले. अनेक सहकार्याना वाटले की आता आदित्य बिर्ला त्या माणसाला खूप ओरडतील आणि शेवटी कामावरून काढून टाकतील.पण...
तुमची प्रगती

बोधकथा – तुमची प्रगती रोखनारा माणूस

0
तुमची प्रगती रोखनारा माणूस एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरच्या बोर्ड वाचून आश्चर्य चकित होत होता. "तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा. " सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या...

भारतातील अणुऊर्जा प्रकल्पाचे जनक – डॉ होमी भाभा

0
30/ ऑक्टोबर - व्यक्ति विशेष   डॉ होमी भाभा डॉ होमी भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोबर इ.स. १९०९ रोजी झाला.भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकास कार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेता...

वालचंद हिराचंद – ज्यानी भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला

0
वालचंद हिराचंद - ज्यानी भारतातील पहिला विमाननिर्मितीचा कारखाना काढला.जन्मदिन - २३ ऑक्टोबर इ.स. १८८२वालचंद हिराचंद यांचा जन्म २३ ऑक्टोबर इ.स. १८८२ ला सोलापूर येथे झाला. वालचंद यांचा कल शिक्षणापेक्षा धंद्याकडे असल्याने त्यांनी शिक्षणाला रामराम...

नेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथा

0
'अशक्य हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही' असे सांगणारा फ्रांसचा पहिला सम्राट नेपोलियन बोनापार्ट या कुशल सेनापती विषयीची एक कथाते दोन्ही सैनिक अक्षरशः लटलट कापत उभे होते. कारण? कारण ते दोघेही साक्षात नेपोलियन बोनापार्ट समोर...

आशा भोसले – भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज.

0
आशा भोसले८ सप्टेंबर, १९३३ - हयातया लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह, हिंदी भाषेमधील अनेक चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज. महाराष्ट्राला लाभलेलं हे सुरांचं देणं.आशा भोसले यांचा जन्म...

दसरा – हिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण

0
दसराहिंदू संस्कृतीत खूप महत्व असलेला व मोठा सण दसरा हा आश्विन शुद्ध दशमीला येतो. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात.'दसरा सण मोठा,...
मनाची एकाग्रता

मनाची एकाग्रता – प्रेरणादायी मराठी बोधकथा

0
मनाची एकाग्रता एकेकाळी मनाची एकाग्रता असलेला एक वृद्ध योद्धा होता. त्‍याच्‍या काळातील तो सर्वत्र प्रसिद्ध असा योद्धा होता. त्‍याला कोणत्‍याही प्रकारच्‍या युद्धात कुणीच हरवू शकत नसे. त्‍याची ख्‍याती सर्वत्र पसरली होती. त्‍याने त्‍याच्‍या शिष्‍यांना व...

“धीरूबाई अम्बानी” Great think…

0
एकदा धीरूभाई अम्बानी एका अर्जेंट मिटिंग साठी जात होते.वाटेत सोसाट्याचा वारा आणि पाऊस आला. ड्राइवरने अम्बानींना विचारले, 'आता काय करू?'त्याला अम्बानींनी उत्तर दिले -- तू गाडी चालवत रहा.पावसा मध्ये गाडी चालवणे मुश्किल होत होते....

नक्की वाचा कांदा एक फायदे अनेक – कंदा बद्दल खूपच उपयुक्त माहिती

1
कांद्यामुळे जेवण तर उत्तम बनतच पण बाकी काही गोष्टी मध्येहि गुणकारक आहे .पहा असेच काही कांद्याचे फायदे जे माहित नाही कोणाला…कुठे हि किड्याने किंवा मच्छराने चावले तर त्या जागी कांदा घासावा…हे थोडेसे विचित्र वाटेल...

मन मे हे विश्वास – विश्वास नांगरे पाटील

0
ध्येयाचा शोध घेताना अनेक ब्रेक लागायचे, ठेचा लागायच्या. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. माझ्या डोळयात भोळीभाबडी स्वप्नं होती. त्यांना प्रयत्नांची, कष्टांची जोड दिली. जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश ! काळ बदलतो, वेळ...
विश्वास नांगरे पाटील

विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता

6
IPS विश्वास नांगरे पाटील यांनी भाषणात म्हणलेली एक सुंदर कविता नक्की वाचा .... विश्वास नांगरे पाटील हे नेहमी त्यांचा भाषणांमधून लोकांना motivate करत असतात. अश्याच कोणत्या तरी एका भाषणात त्यांनी एक सुदंर आणि खूपच प्रेरणादायी कविता...

बोधकथा – सर्वात सुखी पक्षी कोण?

0
मला आवडलेला सर्वात सुंदर बोधकथासर्वात सुखी पक्षी कोण?एका जंगलात एक कावळा रहात होता. आपला दिवस आनंदाने आणि सुखाने घालवत तो आयुष्य काढत होता. आपण सर्वात सुखी पक्षी आहोत अस त्याला वाटायचं आणि त्याच आनंदात तो...