युवराज ची बायको हेजल कीच बद्दल ६ इंटरेस्टिंग फॅक्टस

0
617
views

काल सिक्सर किंग युवराज सिंग आणि बॉलिवूड एक्टरेस  हेजल कीच हे विवाह बंधनात बांधले बांधले गेले. आणि सोशल मीडिया वर शुभेच्छांचा पाऊसच पडला. पण काल बराच लोकांना हेजल कीच नेमकी कोण असा प्रश्न पडला. तुम्हाला पण पडला होता का प्रश्न? मग वाचा हेजल कीच बद्दल काही इंटरेस्टिंग फॅक्टस.

1.हेजल ही एक ब्रिटिश आहे तिचा जन्म इंग्लंड येथील एसेक्स येथे झाला. तिची आई भारतीय आहे अणि वडील ब्रिटीश आहेत.

13hazel8

२.हेजल १८ वर्षाची झाली तेंव्हा ती  मुंबई ला अली होती. तेंव्हा  तिने निर्णय घेतला कि मुंबई मधेच राहून ती मॉडेलिंग करेल आणि आपल्या ऍक्टींग च करियर जोपासेल.

13hazel10

३.हेजल हि बॉलिवूड आगोदर हॉलिवूड मध्ये दिसली होती. तिने हॅरी पॉटर या जगप्रसिद्ध सिनेमा सिनेमा च्या तीन पार्टस मध्ये काम केले आहे.

13hazel9

४.ती भारतात सर्वप्रथम बिल्ला(२००७) या तामिळ सिनेमा मध्ये दिसली. नंतर तिने बरीच तामिळ तेलगू मुव्हीज मध्ये काम केलं पण तिला खरी ओळख मिळाली ती  सलमान खान आणि करीना स्टारर बॉडीगार्ड मध्ये काम करून.

13hazel5

५.हेजल हि बिग बॉस ७ मध्ये सहभागी झाली होती पण ती तिकडून पहिल्या आठवडयातच बाहेर झाली. नंतर ती सेलिब्रिटी गेस्ट म्हणून झलक दिखला जा आणि कॉमेडी सर्कस सारखा शोज मध्ये पण दिसली.

13hazel4

६.सिनेमा सोडून हेजल ला समुद्रात सर्फिंग कारायाला आवडते. ती एक उत्तम वेस्टर्न आणि इंडियन क्लासिकल डान्सर आहे.

13hazel2

या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.