Karun Nair च्या 303 ने बनलेले आठ रेकॉर्डस्

0
437
views

karun nair

चैन्नई मध्ये इंग्लड सोबत चालू असलेले 5 व्या टेस्ट मध्ये 4 थ्या दिवशी karun nair च्या रूपाने वादळ च आले. काही दिवसा खाली चक्री वादळ अनुभवलेले चैन्नई करानी आणखी एक वादळ अनुभवला ‘करून नायर’ च्या रूपाने. हा वादळ भारतीयांना आवडला पण इंग्लडच्या प्लेयर्स ना कदाचीत आवडला नसेल.

303 चा स्कोर करायला करून ने फक्त 381 बॉल्स खर्च केले, त्यात 4 षटकार आणि 32 चौकरांचा समावेश आहे. या त्याचा वादळी खेळी मुळे एम ए चिदम्बरम स्टेडियम मध्ये रेकॉर्डस् चा पाऊसच पडला चला बघू आज बनलेले आणि तुटलेले रेकॉर्डस्.

  1. 2008 साली वीरेंद्र सेहवाग ने देखील येथेच त्रीशतक ठोकले होते.
  2. भारताचा टेस्ट मधला highest स्कोर हा 726/9 होता जो 2009 मध्ये श्रीलंका विरुद्ध बनवलेलं होत. आज हा रेकॉर्ड तुटला भारताने आज 759/7 एवढे बनवले आहेत.
  3. करून हा पहिला भारतीय बनला ज्याने आपले पहिले international हा century ला 300 मध्ये कन्व्हर्ट करू शकला. या अगोदर विनोद कांबळी ने आपल्या पहिल्या शतकांत 224 धावा काढल्या होत्या.
  4. शेहवाग नंतर दुसरा भारतीय ज्याने त्री शतक केले.
  5. पाचव्या स्थानी येऊन सर्वात जास्ती रन कडण्याचं रेकॉर्ड त्याने तोडले. या अगोदर एम एस धोनी ने पाचव्या स्थानी येऊन 224 काढले होते.
  6. करून ने ट्रिपल century करायला फक्त 3 innings घेतले. अगोदर इंग्लड चा महान खेळाडू लेन हटन याने हे करायला 9 innings घेतले होते.
  7. 303 सोबत करून इंग्लड सोबतचा सर्वात जास्ती वयक्तिक रन करण्याचा विक्रम आपल्या नावे केला. या अगोदर विराट कोहली ने 235 केले होते.
  8. ट्रिपल सेंच्युरी करणारा करून हा 25 वर्षे 13 दिवसाचा आहे. म्हणून तो असा करणारा 6 वा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या बाबतीत गॅरी सोबर्सनी असा विक्रम 21 वर्षाचे असताना केलं होतं.


या लेखा बद्दल मत सुचवा. कंमेन्ट करा

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.