Categories: मोटीव्हेशनल कोट्स

चेतावणी ! स्टीव्ह जॉब्स यांचे 10 विचार जे तुमचे जीवन बदलू शकतात

स्टीव्ह जॉब्स म्हणजे एक अचाट असा माणूस, आज जरी तो नसला तरी त्याचे विचार त्याचा रूपाने जिवंत आहेत. चला तर…

स्टीव्ह जॉब्स म्हणजे एक अचाट असा माणूस, आज जरी तो नसला तरी त्याचे विचार त्याचा रूपाने जिवंत आहेत. चला तर बघूया त्याचे काही मस्त विचार

1) People with passion can change the world for better!

उत्कटता असलेले लोकच जगाला बदलून आणखी चांगले बनवतात.

2) Stay hungry. Stay foolish! (Stanford University Commencement Adress, 2005)

शिकण्याची भूख बाळगा. काही तरी करून दाखवायला वेड्या सारखं धडपडा.

3)Sometimes life is going to hit you in the head with a brick. Don’t lose faith! (Stanford*)

कधी कधी आयुष्य तुमच्या डोक्यावर जोरदार प्रहार करेल तरीही, स्वतः वरचा विश्वास ढळू देऊ नका.

4) Don’t let the noise of others’ opinions drown out your own inner voice! (Stanford*)

इतरांच्या मतांच्या आवाजामध्ये तुमचा आतला आवाज दबू देऊ नका.

5) Your time is limited. Don’t waste it living someone else’s life. (Stanford*)

तुमच्याकडे वेळ फार कमी आहे तेव्हा कोणा दुसऱ्याचे आयुष्य जगणे सोडून दया.

6)I have looked in the mirror every morning and asked myself: ‘If today were the last day of my life, would I want to do what I am about to do today?’ And whenever the answer has been ‘No‘ for too many days in a row, I know I need to change something.

मी रोज सकाळी स्वःला आरशात पाहून विचारतो की ‘जर आजचा दिवस माझा जीवनाचा शेवटचा दिवस असेल तर मी तेच कारेन का ? जे आज करणार आहे’. जर या प्रश्नाचं उत्तर सलग काही दिवस ‘नाही’असे मिळाले तर मला कळते काही तरी चुकतंय आणि मला ते बदलायला हवं.

7)The people who are crazy enough to think they can change the world are the ones who do.

ज्या लोकांना असा वेडा विश्वास असतो की ते जगही बदलू शकतात ते तेच जग बदलतात.

‌8) Being the richest man in the cemetery doesn’t matter to me… Going to bed at night saying we’ve done something wonderful… that’s what matters to me

स्मशाना मधील सर्वात श्रीमंत व्यक्ति म्हणून मरणे यात मला आजीबात रस नाही पण रात्री झोपत असताना आपण आज काही अदभुत केलं आहे ही जाणीव च खूप महत्त्वाची आहे.

9) Innovation distinguishes between a leader and a follower.

नवीन शोध च एक लीडर आणि एक अनुयायी या मध्ये अंतर दाखवते.

10) Don’t do it for Money

पैसा साठी काही करू नका.

Share
Tags: Motivational quotesSteve jobs
admin

Recent Posts

 • शॉर्ट स्टोरीज

बोधकथा-चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा

चित्रातील चुकांमध्ये सुधारणा करा. एका गावामधे चित्रकार होता. त्यानं एक मोठं चित्र काढलं. मोठं पोस्टरच होतं ते. ते गावातल्या एका… Read More

3 months ago
 • Featured
 • जीवन चरीत्र
 • दिनविशेष
 • भारतीय उद्योगपती

रतन टाटा – भारतीय उदयोगातील एक अनमोल रतन

रतन टाटा रतन टाटा हे टाटा समूहाचे ५ वे अध्यक्ष होय. १९९१ मध्ये जे.आर.डि. टाटा निवृत्त झाले आणि रतन टाटा… Read More

3 months ago
 • जीवन चरीत्र
 • भारतीय शास्त्रज्ञ

श्रीनिवास रामानुजन – जागतिक दर्जाचे भारतीय गणितज्ञ यांचे जीवन चरित्र .

श्रीनिवास रामानुजन जागतिक दर्जाचे भारतीय गणिती शात्रज्ञ श्रीनिवास रामानुजन. गणित हा विषय अनेकांना अवघड जातो. त्यामुळे या विषयांत नापास होणा-यांची… Read More

3 months ago
 • सुंदर लेख

बोधकथा – मोल

मोल माझ्या ओळखीतल्या एकाला पेन हरवण्याची वाईट सवय होती. तो कायम आपल्या निष्काळजीपणामुळे पेन कुठे तरी विसरून येत असे.आपल्या या… Read More

3 months ago
 • जीवन चरीत्र
 • भारतीय राजकारण

राष्ट्रपिता महात्मा गांधी जीवन चरित्र

महात्मा गांधी मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी एक असा माणूस ज्याने अहिंसेच्या मार्गाने मोठ्यातला मोठा लढा कसा लढायचा हे… Read More

4 months ago
 • जीवन चरीत्र

महात्मा जोतिबा फुले – आद्य सामाजिक क्रांतिकारक

महात्मा जोतिबा फुले - सामाजिक क्रांतिकारक महात्मा जोतिबा फुले हे ऐन इंग्रजी अमदानीत पाश्चात्त्य शिक्षण घेऊन जे समाजसुधारक पुढे आले… Read More

4 months ago